Sunday, 1 November 2015

Maharashtra Rajya Lottery

महाराष्ट्र राज्य लॉटरी हीं महाराष्ट्र  राज्य सरकारची  अधिकृत लॉटरी आहे. हीं लॉटरी  १२ एप्रिल  १९६९  रोजी अस्तित्वात आली .

हि लॉटरी सामान्य लोकांना मटका सारख्या व्यसनापासून सुटका करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने अस्तित्वात आणली.  आता महाराष्ट्र राज्य लॉटरी हि एक अत्यंत विश्वासू आणि प्रसिद्ध लॉटरी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात प्रसिद्ध लॉटरी बनली आहे.  ह्या लॉटरी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसे दिली जातात, जी रोज, आठवडा, महिना, सण विशेष ह्या पद्धतीने दिले जातात.  ह्या लोट्रीच्या बक्षिशामुळे काहीजण नव्हे तर खूप लोक लखपती तर काही करोडपती सुद्धा झालेले आहेत. ह्या लॉटरी मध्ये खूप प्रकारचे तिकिटे आहेत. आम्ही ह्या साईट मध्ये महाराष्ट्र राज्य लोट्रीच्या निक्लाबद्दल सुद्धा लिहीत आहोत जे पुढच्या लेखात तुम्ही वाचू शकाल.